Browsing Tag

अमरदीप रोडे

शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरून शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना परभणीमध्ये रविवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परभणीतील जायकवाडी वसाहतीसह संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.…