Browsing Tag

अमरधान स्मशानभूमी

Pune : ह़डपसर स्मशानभूमीतही अंत्यविधीसाठी ‘वेटिंग’

पुणे - बाप रे... आतापर्यंत हडपसरमध्ये कोरोनाची लस मिळत नाही, बेड, व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभागामध्ये खासगी रुग्णालयामध्ये जागा शिल्लक नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना बेडसाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे. उपचारासाठी वेटिंग इथपर्यंत ठीक होते आता…