Browsing Tag

अमरधाम स्मशानभूमी

मोकाट कुत्र्यांनी अर्धवट जळालेला मृतदेह चितेतून काढला बाहेर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढत बर्‍याच अंतरावर ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत सोमवारी (दि.२) सकाळी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. परिसरातील काही…