Browsing Tag

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग

दुर्देवी ! अमरावती-नागपूर महामार्गावर झालेल्या अपघातात 2 शेतकर्‍यांचा मृत्यू तर दोघे जखमी

अमरावती/तिवसा: अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवनगाव जवळ चारा आणण्यासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रक धडक दिल्याने दोन शेतकरी ठार तर दोन जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडला . कैलास हुंडीवाले (वय ४०)…