Browsing Tag

अमरावती पोलीस आयुक्तलय

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पोलिसाचा जागीच मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -    भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसाचा मृत्यू झाला आहे. अमरावती पोलीस आयुक्तलयाच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला ट्रकने धडक दिली. ही घटना बडनेरा लोणी नजीक साई हॉटेलजवळ घडली.…