home page top 1
Browsing Tag

अमरावती

स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर गोळीबार, कार पेटवली

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमदेवार देवेंद्र भुयार यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांना मारहाण करुन त्यांची कार पेटवून देण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी साडेपाच…

श्रेष्ठदान : ‘या’ आमदारानं रक्‍तदान करून दाखल केला उमेदवारी अर्ज

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - तिहेरी हत्याकांडांमुळे तणावाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुक न काढता रक्तदान शिबीराचे आयोजन करुन शेकडो कार्यकर्त्यांसह रक्तदान करीत आमदार बच्चू कडू यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आपल्या आगळ्या वेगळ्या…

अमरावतीमध्ये एकाच दिवशी शिवसेनाच्या नेत्यासह 3 जणांचा खून, तणावाचे वातावरण

अमरावती : पोलिसनामा ऑनलाईन - अमरावती जिल्ह्यात काल शिवसेनेच्या नेत्यासह तीन लोकांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असताना अशाप्रकारच्या हत्याकांडाने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे.…

20 हजार व 2 पावडरच्या डब्यांची लाच घेताना FDA सह आयुक्त अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - नकारात्मक अहवालावरून कोणतीही कारवाई न करण्यासाठी मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाकडून 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना औषधी सह आयुक्तांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.19) सायंकाळी…

शाळेत खिचडी बनवणाऱ्या ‘बबिता ताडे’ KBC 11 च्या दुसऱ्या कोट्याधीश ! जाणून घ्या दीड हजार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या 'कौन बनेगा करोडपती' प्रचंड चर्चेत आहे. चर्चेचे कारण आहे KBC 11 च्या दुसऱ्या कोट्याधीश विजेत्या बबिताताई ! शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवणाऱ्या आणि केवळ दीड हजार रुपये महिना एवढा पगार घेणाऱ्या बबिता सुभाष…

आंध्रप्रदेशमध्ये 61 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली, 11 जणांचा मृत्यू तर 26 जण बेपत्‍ता, 23 सुखरूप

अमरावती (आंध्र प्रदेश) : वृत्तसंस्था - आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवीपटनाममधील गोदावरी नदीत रविवारी मोठा बोटीचा अपघात झाला. गोदावरी नदीत पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली. अपघात झाल्यानंतर आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची…

खासदार नवनीत राणा यांना हायकोर्टाची नोटीस

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन -  अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना नागपूर हायकोर्टाने नोटीस बजावली आहे.  वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी नवनीत राणा यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई…

आश्चर्यकारक ! 74 व्या वर्षी ‘ती’ बनली जुळ्या मुलींची आई

अमरावती : वृत्तसंस्था - पाच दशकांहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर IVF च्या साहाय्याने वयाच्या ७४ व्या वर्षी आई होण्याचे स्वप्न साकार झाले. आंध्र प्रदेशमधील एका ७४ वर्षीय महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. डॉक्टरांच्या मते हे प्रकरण जागतिक…

9000 हजार रुपयांची लाच स्विकारताना बांधकाम विभागातील अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धामणगाव रेल्वे (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाइन - सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला एमबी बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी दोन शासकीय अभियंत्यांकडून लाचेची मागणी करण्यात आली. अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी आज (बुधवार) कारवाई करून…

बिग बॉस मराठी-2 : अमरावतीचा शिव ठाकरे ठरला विजेता

पोलीसनामा ऑनलाईन टीम - संबंध महाराष्ट्राला अतिशय उत्सुकता लागून राहिलेल्या छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी-२ चा महाअंतिम सोहळा आज पार पडला. सुरवातीपासूनच चर्चेत असेलला अमरावतीचा शिव ठाकरे हा अंतिम विजेता ठरला आहे. रविवारी सायंकाळी सातपासून…