Browsing Tag

अमरोह

अगोदर गाडी विकली नंतर तिच डुप्लीकेट चावीने केली चोरी, आतापर्यंत 7 लोकांना लावला चूना

नोएडा : उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये 28 वर्षांच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ज्याने प्रथम आपली वापरलेली गाडी ई-कॉमर्स साइटवर विकली आणि नंतर तिच चोरी सुद्धा केली. आरोपीने डुप्लीकेट चावीद्वारे गाडी चोरी केली. आरोपीचे नाव मनोत्तम त्यागी…