Browsing Tag

अमर नंदकुमार चव्हाण

Pune : दरोडयाच्या तयारीत असलेल्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जांभुळवाडी दरी पुलाजवळ ही कारवाई केली आहे. तर त्यांचे साथीदार पसार झाले आहेत.संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे (वय 26), अमर…