Browsing Tag

अमळनेर

जळगावच्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह आढळला, प्रचंड खळबळ

पोलिसनामा ऑनलाईन - अमळनेर येथील कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह नगरपालिकेसमोरील रस्त्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेत…

नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - अमळनेर तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. भावेश बळीराम देसले (वय १५), हितेश सुनील पवार (वय १५ रा. लोंढवे) अशी मृतांची नावे आहेत.…

धुळे : मित्रांसोबत वन पर्यटनासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - लळींग (ता. धुळे) येथील धबधब्यात तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लळींग कुरण धबधब्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. बुडालेल्या तीन तरुणांपैकी दोन जण धुळे शहरातील असून,…

दुर्देवी ! अमळनेरहून पुण्याकडे येताना नाशिक जिल्हयात उपविभागीय पोलिस अधिकारी (DySp) अपघातात जागीच…

अमळनेर : पोलीसनामा ऑनलाइन - अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नाशिक जिल्ह्यातील भोई गावाजवळ घडली. राजेंद्र ससाणे यांची गाडी 150 फूट खोल दरीत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.…

दुर्दैवी ! अन्नदान करून परतणारी रिक्षा उलटली, 2 जण ठार

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे अनेकजण एकमेकांना मदत करीत आहेत. अंमळनेरमध्ये गरजूंना अन्नदान करून परतत असताना रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले आहेत.  तर तीन जण गंभीर जखमी झाले. मुडी येथून…

… म्हणून अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जाहीर पाठिंबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बोलावण्यावरून राजभवनवर गेलेले काही आमदार काही तासांतच शरद पवार यांच्याकडे परत आले आहेत. 'कुठलीही कल्पना न देता आम्हाला राजभवनवर बोलावण्यात आलं होतं. मात्र, आम्ही पक्षाच्या सोबत…

प्रचारासाठी जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अमळनेरमध्ये काळे झेंडे दाखवले

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - अमळनेर येथे मुख्यमंत्र्यांविरोधात धरणग्रस्तांनी निदर्शनं केली. तसेच मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना काही आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. २० वर्षांपासून रखडलेल्या पडलसे धरणाचे काम पुर्ण करण्याची मागणीसाठी काळे झेंडे…

…तर ‘त्या’ दिवशी अमळनेरमध्ये अजून वाईट काहीतरी झालं असतं : गिरीश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अमळनेर येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार राडा झाला होता. याबाबत भाजपचे 'इनकमिंग मास्टर' भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठा खुलासा एका वृत्तसमूहाशी बोलताना केला आहे. यावेळी 'मी तिथे नसतो तर आजून काहीतरी वाईट झाले…

चालले होते बारामतीची चर्चा करायला अन् आता ‘ही’ वेळ आली ; थोरातांचा महाजनांवर हल्लाबोल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अमळनेर येथे झालेल्या मारहाणीची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. या घटनेवरून विरोधी पक्षांनी डोकं वर काढत भाजपच्या मंत्र्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. 'गिरीश महाजन हे बारामतीची चर्चा करायला चालले होते.…