Browsing Tag

अमिताभ गुप्ता

Pune : पुण्याच्या गुन्हे शाखेत आणखी एक युनिट होणार अ‍ॅक्टीव्ह, लोणीकाळभोर अन् लोणीकंदचं कामकाज…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहर पोलीस दलात आता गुन्हे शाखा युनिट-6 ची सुरुवात करण्यात येणार असून, नव्याने दाखल झालेल्या लोणी काळभोर आणि लोणीकंद या दोन पोलीस ठाण्यासाठी हे स्वतंत्र युनिट काम करणार आहे. त्यासाठी आता विशेष शाखेतून एक पोलीस…

पुणे पोलिसांनी 4.5 कोटींच्या अंमली पदार्थाची केली ‘होळी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -   पुणे पोलिसांनी शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त केलेले तब्बल 4 कोटी 46 लाखांच्या अंमली पदार्थाची मंगळवारी (दि. 23) होळी केली. भारत फोर्ज कंपनीच्या भट्टीत अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले.…

Pune : नव्यानेच सामाविष्ठ झालेल्या लोणीकंद पोलिस स्टेशनला आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे ग्रामीण पोलिस दलातुन नव्याने पुणे शहर पोलिस दलात समाविष्ट झालेल्या लोणीकंद पोलिस स्टेशनला पुणे शहर आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भेट देत परिसराची पाहणी केली. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस…

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गँगस्टर ‘आंदेकर’ आणि ‘मटका किंग’ नंदू…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलिसांचा गँगस्टर आणि सक्रिय टोळ्यांना लगाम लावण्याचा धडाका आता अवैध धंदे करणाऱ्यापर्यंत येऊन पोहचला असून, आज मध्यवस्तीमधील प्रसिद्ध आंदेकर टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात मटका किंग…

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून ACP सुषमा चव्हाण, सर्जेराव बाबर यांच्या अंतर्गत बदल्या, महिला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महिला सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांची स्वारगेट सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तर सहाय्यक आयुक्त सर्जेराव बाबर यांची वाहतूक शाखेत…

Pune News : आणखी एका टोळीवर मोक्कानुसार कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  व्यापाऱ्याला मारहाण करून 4 लाखांचे दागिने लुटणाऱ्या टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हा आदेश दिला आहे. दरम्यान पुणे पोलिसांच्या मोक्का अन स्थानबद्ध कारवाईने मात्र…

Pune News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कोम्बींग ऑपरेशन, 138 जणांची तपासणी तर कारवाईत 33 जणांना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  शहरात गुन्हे शाखेने कोंबींग ऑपरेशन राबवित 138 गुन्हेगारांची तपासणी केली आहे. त्यापैकी 80 गुन्हेगार मिळाले आहेत. प्रतिबंधक कारवाईत 33 आरोपींना अटक केली आहे. त्यात 1 लाख 83 हजार 485 रूपयांचा मुद्देमाल देखील जप्त…

आता चाळीतील पोलिसांना मिळणार टॉवरमधील घरं !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आता लवकरच 22 मजली टॉवरमधील मॉडर्न घरं पुणेकरांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. पर्सिस्टंट फाऊंडेशनकडून अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त गगनचुंबी इमारत उभारण्यात आली आहे.…

Pune News : हवेली, लोणीकाळभोर आणि लोणीकंद पोलिस स्टेशनचा कारभार आता आयुक्तालयातून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुणे शहर पोलिस दलात पुणे ग्रामीण पोलीस दलातील हवेली, लोणीकाळभोर आणि लोणीकंद पोलीस ठाणी आता पुढच्या आठवड्यापासून समाविष्ट होणार आहेत. त्याची प्रोसेस तीव्र गतीने सुरू झाली असून, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आणि इतर काम…

Pune News : कोंढवा पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान तडीपारास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरात कॉम्बिग ऑपरेशन राबवून त्यात तडीपार गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. या आदेशप्रमाणे तपासणी करीत असताना बिबवेवाडी पोलीस ठाण्याकडून तडीपार करण्यात…