Browsing Tag

अमित टंडन

Netflix Top 10 : अल्लू अर्जुनला बाजूला सारत कियारा आडवाणीचा ‘गिल्टी’ टॉपवर,…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - नेटफ्लिक्स रोजच टॉप 10 लिस्ट जारी करत असतं. ही लिस्ट व्ह्युअरशिपवर आधारीत असते. या टॉप 10 लिस्टमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. नेटफ्लिक्सवर अलीकडेच रिलीज झालेला कियारा आडवाणी स्टारर गिल्टी हा सिनेमा टॉपवर आला…