Browsing Tag

अमित भंडारी

भारतीय संघाच्या माजी गोलंदाजावर जीवघेणा हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचे माजी गोलंदाज आणि दिल्लीच्या निवड समितीचे अध्यक्ष अमित भंडारी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हॉकी स्टिक, सायकलची चेन यांसारख्या गोष्टी घेऊन आलेल्या सुमारे १५ गुंडांनी त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात…