Browsing Tag

अमित मोहन प्रसाद

दुचाकी आणि स्कूटीवर मागच्या सीटवर कोणाला बसवलं तर ‘पावती’ फाटणार, नवा नियम लागू

लखनऊ :  पोलीसनामा ऑनलाइन  -  बाईक किंवा स्कूटीवर केवळ चालवणाराच बसू शकतो. मागच्या सीटवर कुणी आढळल्यास प्रथम 250 ते 1000 रूपये दंड आकारण्यात येईल, त्यानंतर चालकाचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो. मास्क घालणे, लॉकडाऊनचे उल्लंघन करणे आणि दुचाकी…