Browsing Tag

अमित रामपाल अगरवाल

पिंपरी : गुंडा विरोधी पथकाला सट्टेबाजांची धक्काबुक्की; आयपीएलवर बेटिंग घेणार्‍या तिघांना अटक

पिंपरी : आयपीएल सामन्यावर बेटिंग घेणार्‍यांना पकडण्यासाठी गेलेल्या गुंडाविरोधी पथकाला सट्टेबाजांनी धक्काबुक्की केली असून त्यात पोलीस कर्मचार्‍याला मुका मार लागला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.श्रीपाद मोहन यादव (वय २२,…