Browsing Tag

अमित विठ्ठल घारे

सासवडमध्ये अवैध दारूची वाहतूक अन् विक्री करणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळल्या

पुरंदर : पुरंदर तालुक्यात भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी व सासवड पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईत बेकायदेशीर बिगर परवाना देशी व विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली असुन, एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. ४ लाख ५१ हजार…