Browsing Tag

अमित शहा

राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळणार ‘हा’ अधिकार, ताकद वाढणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज लोकसभेत राष्ट्रीय तपास यंत्रणा (सुधारणा) विधेयक मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील दहशतवादाला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्याने 'एनआयए'ला आता परदेशातही दहशतवादी…

संसदेत अमित शाहांनी औवेसींना सुनावलं ; म्हणाले, ‘ऐकूण घ्यायला शिका’ (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या मोदी सरकारचे सत्तेत दुसरे पर्व सुरु आहे. या पर्वाला सुरुवात होऊन २-३ महिनेच झाले आहेत. तर नवनवीन घडामोडी देशाच्या राजकारणात पहायला मिळत आहेत. त्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यातील आजच्या लोकसभेतील…

‘कॅप्टन कूल’ महेंद्र सिंह धोनीची निवृत्तीनंतर भाजपसाठी ‘बॅटिंग’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर महेंद्रसिंह धोनी हा भाजपमध्ये प्रवेश करणार असून तो भाजपच्या सदस्यपदाची शपथ घेणार असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी दिली आहे. बिहार…

मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय ‘हे’ ३ नेतेच घेणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपने युती केली. त्यांना त्यात यशही मिळालं. आता लोकसभा निवडणुकांनंतर आता या पक्षांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे, कोणाची सत्ता येणार याचे. त्यात मुख्यमंत्री कोणाचा होणार…

… तर काश्मीरचे भारतातील विलीनीकरणही हंगामी ; फारूक अब्दुल्ला पुन्हा एकदा ‘बरळले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीर प्रश्नावर मोठे विधान केले आहे. कलम ३७० याविषयी भाष्य करताना त्यांनी एक वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७०…

HM अमित शाहांनी काश्मीरच्या समस्येला पं. जवाहरलाल नेहरूंना ‘जबाबदार’ ठरवलं, काँग्रेसचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर लोकसभेत जोरदार टीका केली. अमित शहा यांनी जवाहरलाल नेहरू यांच्यावर थेट टीका करताना म्हटले की, नेहरूंनी काश्मीरचा…

जम्मू-काश्मीरमध्ये ३० वर्षात ‘जे’ घडलं नव्हतं ‘ते’ गृहमंत्री अमित शहांनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिस्त लावत मंत्रालयाचे कामकाज पाहत आहेत. आजपासून अमित शहा जम्मू -काश्मीर राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या या भेटीदरम्यान एक…

‘या’ स्मार्टफोनचा वापर करतात ‘बाहुबली’ PM नरेंद्र मोदी, HM अमित शहा

पोलिसनामा ऑनलाईन टीम : आजच्या काळात असा कोणताच व्यक्ती सापडणार नाही जो स्मार्टफोन वापरत नाही. प्रत्येक व्यक्ती स्मार्ट फोन वापरतो. अशा काळात जगातील सर्वात मोठे नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता स्मार्ट फोन वापरत असतील? जगातील…

‘न्यू इंडिया’मुळे राहुल गांधी ‘गोत्यात’, मुंबईत तक्रार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - योग दिवसाबाबत वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. योग दिवसापासुनच राहुल गांधी ट्रोल होत आहेत. आता त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मुंबईतील वकिल अटल…

गृहमंत्री अमित शाह जाताच लोकांनी ‘चटई’ पळवल्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जागतिक योग दिनानिमित्त शुक्रवारी हरियाणा येथे योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते. योग…