Browsing Tag

अमूल इंडिया

‘मिशन मंगल’ बनला ‘मिशन माखन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री तापसी पन्नूचा अभिनय असलेल्या 'मिशन मंगल' या चित्रपटाला भरभरून यश मिळाले आहे. यासाठी दुग्ध कंपनी अमूल इंडियाने त्याचे विशेष कौतुक केले आहे. जन्माष्टमीनिमित्त अमूल इंडियाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे.…