Browsing Tag

अमृता फडणवीस

मुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर, पत्नी अमृताच्या बँकेला दिले झुकते माप, न्यायालयात याचिका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आपल्या बँकेतच अधिकारी असल्याने बँकेकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून त्या जेथे जेथे जातात…

मिसेस CM अमृता फडणवीस यांचा ‘तेरी बन जाऊंगी’मध्ये ‘ग्लॅमरस’ अंदाज (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे गाण्यावर असलेले प्रेम सर्वांनाच माहित आहे. आता याच मुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बीग - बी अमिताभ बच्चन यांच्या बरोबर एक…

‘त्या’ प्रकरणी मुंबई पोलिसांनी ‘ब्लॉक’ केल्यानंतर अभिनेत्री पायलची HM…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बिग बॉसची एक्स स्पर्धक आणि अॅक्ट्रेस पायल रोहतगीचा व्हिडीओ व्हायरल होणं ही काही नवीन बाब नाही. कधी ती आपल्या फेसबुक लाईव्हमुळे तर कधी आपल्या ट्विटमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी पायलने शबाना आझमींवर…

बळीराजाला दुष्काळातून मुक्त कर ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे  

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर, बळीराजाला दुष्काळातून मुक्त कर, त्याला निसर्गाची साथ लाभू दे. जनतेच्या आकांक्षा व ईच्छा पूर्ण करण्याची ताकद राज्य सरकारला मिळावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाकडे…

विठ्ठल महापुजेचा मान लातूरच्या ‘त्या’ दाम्पत्याला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - गेली ३९ वर्षे सलग वारी करणाऱ्या  लातूरच्या प्रयाग आणि विठ्ठल मारुती चव्हाण (रा. सांगवी सुनेवाडी तांडा, ता. अहमदपूर जि. लातूर) या दाम्पत्यांना मुख्यंमंत्र्यांसमवेत महापुजेचा मान मिळाला आहे. विठ्ठल चव्हाण (वय ६१)…

पुन्हा ‘देवेंद्र सरकार’, विधानसभेच्या रणधुमाळीत ‘मिसेस मुख्यमंत्री’ उतरणार !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली असून भाजपने २२० पेक्षा अधिक जागा जिंकून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात आता मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या पत्नी ' मिसेस अमृता फडणवीस ' याही सरसावल्या…

गौरी खाननं केला ‘गौप्यस्फोट’; सांगितलं ‘सुपरस्टार’ची पत्नी होणं किती अवघड…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचे सर्वात फेवरेट मानले जाणारे कपल शाहरुख खान आणि गौरी खान एक असे कपल आहे ज्यांच्यावर चाहते खूप प्रेम करतात. अभिनेता शाहरुख खान आपल्या अभिनयामुळे सगळ्यांच्या मनावर राज्य करतो. गौरी सुद्धा काही कमी नाही. गौरी…

मिसेस CM अमृता फडणवीस म्हणतात, ‘त्याचा काहीच फरक पडत नाही’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील किंवा नसतील काही फरक पडत नाही. ते माणूस म्हणून कसे आहेत हे महत्वाचे आहे. असे मिसेस मुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. पुण्यामध्ये उषा संजय काकडे यांच्या संस्थेतर्फे…

अमेरिकेतील कॉन्सर्टमध्ये दिसला ‘मिसेस सीएम’ अमृता फडणवीस यांचा ‘रॉकस्टार’ व…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकताच लॉस एन्जेलिस आणि कॅलिफोर्नियातील म्युझिकल कॉन्सर्टमध्ये सहभाग नोंदवला. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी जय हो…

अमृता फडणवीसांनी नवऱ्याला दिल्या ‘व्हेलेंटाईन डे’ च्या अशा शुभेच्छा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज ‘व्हॅलेंटाईन डे’ त्यामुळे सगळीकडे गुलाबी वातावरण आहे. क्रिकेटर्सपासून कलाकारांपर्यंत अगदी उत्साहात हा दिवस साजरा करत आहेत. मग त्यात राजकारणातील नेते मागे राहून कसे चालेलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र…