Browsing Tag

अमृता सुभाष

स्मिता पाटीलच्या बहिणीकडून भेट मिळाल्यानं मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष ‘भावुक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आसामच्या गुवाहाटीमध्ये काही दिवसांपूर्वीच फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा पार पडला. हिंदी चित्रपट सृष्टीत हा अवॉर्ड अत्यंत मानाचा समजला जातो. या ६५ व्या फिल्मफेअर सोहळ्यात अमृता सुभाष या मराठी अभिनेत्रीला गौरविण्यात आले.…