Browsing Tag

अमृत रघुनाथ चोपडे

अहमदनगर : मित्राचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्याचाही मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या मित्राचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या मित्राचाही बुडून मृत्यू झाला. शेवगाव तालुक्यातील वडूले बुदूक येथे ही धक्कादायक घटना घडली.रणजित नंदू काते (वय ३४) व अमृत रघुनाथ चोपडे ही मयतांची नावे आहेत. याबाबत…