Browsing Tag

अमेठी लोकसभा

मी तुम्हाला एक क्विंटलपेक्षा जास्त वजनाची वाटते का? : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मी काय तुम्हाला एक क्विंटलपेक्षा अधिक वजनाची वाटते का? असे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हंटलं आहे. अमेठीत प्रियंका गांधी यांची 'लाडू तुला' करण्यात येणार होती. दरम्यान, 'लाडू तुला' करण्यासाठी तराजू…