Browsing Tag

अमेरिकन नागरिकत्व

अमेरिकेत आता बायडेन राज, 5 लाख भारतीयांना मिळणार नागरिकत्वाचा लाभ !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पचा पराभव करणारे जो बायडेन दहा कोटीहून अधिक स्थलांतरितांना अमेरिकन नागरिकत्व देणार आहे. बायडेन 1.1 कोटी स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याचा रोडमॅप तयार करण्याचे काम…