Browsing Tag

अमेरिकन शो

टॉलिवूड आणि बॉलिवूडनंतर ‘या’ अभिनेत्रीची हॉलिवूडकडे वाटचाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री श्रुती हसन आता हॉलिवूडकडे वाटचाल करताना दिसत आहे. लवकरच ती अमेरिकन शोमध्ये किलरची भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रुती म्हणाली की, इंग्लंडमध्ये म्युझिक सुरु करताना तिच्या मनात इंडियन अ‍ॅक्ट्रेस म्हणून खूप…