Browsing Tag

अमेरिका सरकार

भारतीय अभियंत्याला व्हिसा नाकारल्याने अमेरिका सरकारवर खटला दाखल

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - भारतीय अभियंत्याला एच-१बी व्हिसा नाकारल्याबद्दल आयटी कंपनीने अमेरिका सरकारवर खटला दाखल केला आहे. प्रकाशचंद्र साई व्यंकटा अनिसेट्टी असं या अभियंत्याचं नाव असून बी.टेक. पदवीधारक आहेत. त्यांनी डलास येथून टेक्सास…