Browsing Tag

अमेरिका सैन्य

14 महिन्यांमध्ये अफगानिस्तानातून संपूर्ण लष्कर परत बोलवणार अमेरिका, तालिबानसोबत झाला करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार झाला आहे, ज्यावर आज शनिवारी शिक्कामोर्तब झाले. याअंतर्गत निश्चित झाले की अमेरिका 14 महिन्याच्या आत अफगाणिस्तानमधून आपली सेना परत बोलावून घेणार आहे. हा करार कतारच्या दोहा शहरात…