Browsing Tag

अमेरिका

विमानामध्ये ‘खुलेआम’ ४८ वर्षाच्या पतीकडून पत्नीसोबत अश्लील चाळे : वातावरण एकदम…

अमेरिका : वृत्तसंस्था - प्रवाशांनी भरलेल्या एका विमानामध्ये पती पत्नीने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. विमानामध्ये अशाप्रकारे अश्लील चाळे केल्यामुळे पोलिसांनी दोघानांही अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. ही अमेरिकेच्या…

भारतात अमेरिकेसारखच होणार ? ‘एक देश, एक निवडणुक’ यावर चर्चा करण्यासाठी PM मोदींनी…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश, एक निवडणूक या मुद्यावर चर्चा करण्यासाठी संसद भवनामध्ये सर्व पक्षाच्या अध्यक्षांची बैठक बोलावली आहे. ही बैठक १९ जूनला होणार आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले…

धक्‍कादायक ! बलात्कारामुळे ४ वेळा राहिली प्रेग्नेंट, बलात्काऱ्याला मिळाली मुलांना भेटायची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेतील अलाबामा येथे एक विचित्र घटना पाहवयास मिळाली आहे. येथील एका महिलेने आरोप केला आहे कि, वयाच्या १२ व्या वर्षांपासून तिच्या सख्या काकाने तिच्यावर वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत बलात्कार केला होता. या…

भारताचे अमेरिकेला ‘जबरदस्त’ प्रतिउत्‍तर ! २१ जून पासून ‘या’ २९ वस्तुंवर…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - अमेरिकेला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारताने अमेरिकेहून आयात होणाऱ्या कृषिमालासहित २९ वस्तूंवरील आयातशुल्क वाढविण्याची तयारी केली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकार कृषी उत्पादने, स्टिल…

‘नपुंसक’ करण्याचे देणार इंजेक्शन, अमेरिकेतील ‘या’ राज्यात बलात्काऱ्यांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभरात महिलांवर बलात्कार तसेच लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. कितीही कडक शिक्षा असली तरी या घटनांमध्ये घाट होताना दिसत नाही. त्यामुळेच एक असे राज्य आहे ज्यांनी या…

अमेरिकेतून आयात होणाऱ्या मोटार सायकल वरील आयात शुल्क हटवा, ट्रम्प यांचा भारताला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर नाराज असल्याचे समोर आले आहे. ती नाराजी त्यांनी बोलून दाखवली. भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या मोटार सायकलवर जास्त आयात शुल्क लावत असल्याने ट्रम्प यांना नाराजी व्यक्त…

खुशखबर ! पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीनंतर सलग आठ दिवस इंधनांच्या दरांनी उचल घेतल्यानंतर आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होत आहेत. आजदेखील इंधनाचे दर कमी झाले आहेत. पेट्रोलचे दर प्रतिलिटर १६ पैशांनी तर, डिझेलचे दर प्रतिलिटर १५…

डोनाल्ड ट्रम्पची भारताला ‘कोपरखळी’ ; म्हणे भारतात ‘या’ मुलभूत सुविधा नाहीत

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हवा आणि पाणी प्रदुषनावर भारत आणि चीनचे कान टोचले आहेत. भारत, चीन आणि रशियामधील हवा आणि पाणी शुद्ध नाही आणि हे देश जगातील पर्यावरणाच्या प्रती आपली जबाबदारी पार…

अमेरिकन व्हिसाच्या नियमांमध्ये मोठे बदल ; जाणून घ्या कोणत्या नियमांमध्ये झाले बदल

वॉशिंगटन : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने अमेरिकन व्हिसाच्या नियमांमध्ये बदल करत नियमांची भली मोठ्ठी यादी जाहीर केली आहे. नव्या नियमांनुसार आता व्हिसा हवा असणा-यांना आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटचे नाव आणि मागील पाच वर्षाचे…