Browsing Tag

अमेरिकी नौदल

भारताकडून हिंदी महासागरात युद्धनौका तैनात !

पोलिसनामा ऑनलाईन - चीनशी संघर्षांनंतर भारतीय नौदलाने हिंदी महासागरात मोठया प्रमाणात युद्धनौका व पाणबुडया तैनात केल्या आहेत. संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार यातून चीनला कठोर संदेश देण्यात आला . 15 जून रोजी गलवान येथे…