Browsing Tag

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणतात ‘मोदी है तो मुमकिन है’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला घवघवीत यश मिळालं. यंदा लोकसभा निवडणुकीवर फक्त भारतातीलच लोकांचे लक्ष नव्हते तर जगातील मोठ्या देशांचेही लक्ष होते. तसंच भारतासहीत जगभरात मोदींचे चाहते झाले आहेत, असं म्हटलं तर वावग…