Browsing Tag

अमोल अशोक निकम

Pune News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍याला सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   क्लासवरून घरी जात असलेल्या १५ वर्षीय मुलीला अडवून तिच्या अंगाला हात लावून विनयभंग करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोस्को न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के.…