Browsing Tag

अमोल काळे

‘त्या’ प्रकरणातील अमोल काळेची पोलीस महासंचालकांकडून चौकशी

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन - राज्याच्या एसआयटी विभागाचे पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेतली. कॉ. गोविंद पानसरे हत्या…

कॉ. पानसरे हत्या : अमोल काळेच्या पोलीस कोठडीत वाढ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल अरविंद काळे ( रा. माणिक कॉलनी, पिंपरी -चिंचवड, पुणे) याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आज पुन्हा वाढ केली आहे. त्याला २९ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडीत…

पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गींच्या हत्येचा ‘तो’च प्लॅनर

कोल्हापूर : पोलीसनामा - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तपासासाठी कर्नाटक एसआयटीकडून ताब्यात घेतलेल्या अमोल काळे याच्याकडे सापडलेल्या डायरीतील ३५ मुद्द्यांवरून पोलीस चौकशी करत आहेत. चार वर्षांपूर्वी काळे हा कोल्हापुरात वास्तव्यास होता.…

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी अमोल काळेला एसआयटी घेणार लवकरच ताब्यात

कोल्हापूर  : पोलीसनामा ऑनलाईन  - अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार संशयित अमोल काळे याचा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून त्याचा…

दाभोलकर हत्या प्रकरणी अमोल काळेला न्यायालयीन कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणाची सुनावणी आज झाली. यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेल्या अमोल काळेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.गौरी लंकेश हत्येतील…