Browsing Tag

अमोल कोल्हे

Pune : पुण्यात उद्यापासून दिवसा जमावबंदी अन् रात्रीच्या वेळी 7 दिवस संचारबंदी ! उपमुख्यमंत्री अजित…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आणि राज्यात देखील कोरोनानं कहरच केला आहे. पुण्यात तर दिवसेंदिवस कोरोनाच्या नव्या पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा वाढतच जात आहे. त्याच पार्श्वभुमीवर आज (शुक्रवार. दि.…

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भावाविरोधात FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव - पाटील यांच्याबद्दल फेसबुकवर अपशब्द वापरून वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भावाविरोधात मंचर पोलीस…

अमोल कोल्हेंचा नरेंद्र मोदींना टोमणा, म्हणाले – ‘आंदोलनजीवी या शब्दाबद्दल मी आभारी आहे,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आंदोलनजीवी असे म्हटलं होतं. यावरून देशात चर्चा सुरू होती. यावरून विरोधकांनीही संतापले असल्याचे दिसते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे…

Pune News : हॅलो…हॅलो मी चंद्रकांत पाटील बोलतोय; कॉल टू गेरा बिल्डर…हॅलो मी खासदार अमोल…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   लॉकडाऊन काळात शहरातील एका प्रसिद्ध बिल्डरला फोन करत मी राष्ट्रवादीचा खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करत फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्यास खंडणी विरोधी पथकाने पकडले. त्याने यापूर्वी आमदार चंद्रकांत पाटील…

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अमोल कोल्हेंची विरोधकांवर टीका, म्हणाले – ‘स्वतःला आरशात…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना किती नैतिकता पाळली…

…म्हणून कंगना प्रकरणाला हवा दिली जातेय : राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळवण्यासाठीच कंगना प्रकरणाला हवा दिली जात आहे असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. कलाकारांनी सामाजिक भान जपलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला…

Coronavirus : ‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी बॉलिवूड गाण्याचं ‘मॅशअ‍ॅप’, रोहित…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - चीनमधून पसरलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. भारतातही ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या १७७ झाली आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक ४९ वर पोहोचली आहे.…

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका शरद पवारांच्या दबावामुळं बंद होणार नाही,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. शरद पवारांच्या दबावाने संभाजी मालिका बंद केल्याचं या पोस्टमध्ये अमोल कोल्हेंनी म्हटल्याचे व्हायरल होत…

अभिनेता आणि खासदार डॉ. अमोल कोल्हेंकडून दीपिकाची ‘पाठराखण’, म्हणाले…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - दीपिका पादुकोणनं जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच भाजपाकडून तिच्यावर टीका सुरू झाली. राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी दीपिकाची पाठराखण करत ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दीपिका…

अजित पवारांनी ‘मुख्यमंत्री’ व्हावे, शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या बड्या नेत्याचे…

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अमोल कोल्हे यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही राज्यातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, मला वाटते…