Browsing Tag

अर्जुन कपूर

मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरबद्दल मुलगा अरहानला काय वाटतं ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं नातं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अर्जुन कपूर आपल्या 34 व्या वाढदिवसानिमित्त मलायकासोबत न्यूयॉर्कमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेला होता. यादरम्यान दोघांच्या…

‘या’ कारणामुळं ‘मलायका-अर्जून’च्या लग्नाला होतोय ‘उशीर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या लग्नाची चर्चा बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे. परंतु अद्याप हे रहस्य कायम आहे की हे दोघे लग्न करणार तरी कधी ? मलायका अरोरा लग्न करण्यास तयार असल्याचेही सांगितले जात आहे. पण…

अर्जुन कपूर आणि भाईजान सलमानची कार एकाचवेळी सिग्नलवर थांबली, झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. ते दोघे एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. बोनी कपूर आणि सलमान खान यांच्यात चांगले नाते आहे. दोघेही कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात एकत्र…

अरमानच्या रिसेप्शनमध्ये ‘अर्जुन-मलायका’नं एकत्र घेतली ‘एन्ट्री’, फोटोग्राफर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडच्या सर्वात चर्चित कपलपैकी एक असणाऱ्या अभिनेत्री मलयाका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या नात्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं आहे. परंतु…

मोनानं पहिल्यांदाच सांगितलं बोनी कपूरसोबत असलेल्या नात्याचं ‘वास्तव’, म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - मिस्टर इंडिया, नो एंट्री, जुदाई आणि वान्टेड सारखे सुपरहिट चित्रपट बनवणारे बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना शौरी कपूरचा काल जन्मदिवस होता. मोनाचा जन्म 1964 मध्ये दिल्लीत झाला. मोनाचे 201 2मध्ये कॅन्सरच्या आजाराने निधन…

मलायकापासून अरबाज वेगळा झाल्यानंतर संतापून म्हणाला – ‘लग्न करेन धुमधडाक्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूडचे सध्या चर्चेत असणारे कपल म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. सगळ्यांनाच माहित आहे की हे एकमेकांना डेट करत आहे तर अरबाज खान जॉर्जियाला डेट करत आहे. अलीकडेच जेव्हा इटालियन मैत्रीण जॉर्जियाबरोबर लग्नाचा…

अर्जुन कपूर मलायकाला सोडून ‘तिच्या’सोबत गेला पहिल्या ‘ब्लाईंड डेटवर’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या आपला हॅप्पी स्पेस एन्जॉय करत आहेत. दोघं नेहमीच एकत्र स्पॉट होत असतात. अशातच आता बामती समोर आली आहे की, अर्जुन कपूर ब्लाईंड डेटवर गेला होता. पंरतु तो मलायकासोबत…