Browsing Tag

अर्ज

12 वी पास उमेदवारांसाठी नौदलात नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 2700 जागांसाठी भरती, जाणून घ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय नौदलात नाविक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या पदांसाठी 12 वी पास उमेदवार देखील अर्ज करु शकतात. यामध्ये नाविक AA & SSR या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पद आणि संख्या - नाविक (AA &…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : 798 उमेदवारांचे अर्ज बाद, जाणून घ्या किती उमेदवार रिंगणात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील विधानसभेच्या २88 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकासांठी 798 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नाकारण्यात आले आहेत. नामनिर्देशन पत्रात चुका आढळून आल्याने अर्ज बाद करण्यात आले आहेत. याबाबत निवडणूक अधिकारी यांनी शनिवारी…

राष्ट्रवादीच्या दोघांनी ‘एबी’ फॉर्म सह भरला अर्ज, पिंपरी मतदार संघात राष्ट्रवादीने…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेसने काल जाहीर केलेली उमेदवारी रात्रीत बदलून माजी आमदार अण्णा बनसोडे यांना दिली. मात्र शुक्रवारी पहिली उमेदवारी जाहिर झालेल्या सुलक्षणा शिलवंत-धर आणि नंतर उमेदवारी…

12 वी पास उमेदवारांना ‘सरकारी’ नोकरीची ‘संधी’ ! ‘SSC’ राबवणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC ने स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी साठीच्या विविध जांगासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया आज पासून सुरु होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.…

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! पदवीधरांसाठी भरती, 7 व्या वेतन आयोगानुसार पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  तुम्ही जर पदवीधर असाल आणि सरकारी नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण दिल्ली उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आहे. यात पर्सनल असिस्टेंट आणि जूनिअर जूडिशिअल असिस्टेंट स्तरावरील…

‘ISRO’ मध्ये 86 जागांसाठी भरती, ‘या’ उमेदवारांसाठी ‘सुवर्ण’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला ISRO संधी देत आहे. भारतीय आवकाश संशोधन संस्थेने टेक्निशियन सह इतर पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छिुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.  यात टेक्निशिअन बी,…

अबब ! मेगा भरती प्रक्रिया, 32 हजार पदांसाठी तब्बल 32 लाख अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 31 हजार 888 पदांसाठी जवळपास 32 लाख अर्ज प्राप्त झाले आहे. म्हणजेच एका पदासाठी जवळपास 100 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.ग्राम…

10 वी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफीसमध्ये 800 जागांसाठी भरती, 10 हजार पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली असून यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. पंजाबमधील पोस्ट विभागाने यासाठी…

UPSC Capf २०१९ चे परिक्षा ‘प्रवेश पत्र’ जारी, ही आहे ‘डाऊनलोड’ करण्याची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय आर्म्ड पोलीस फोर्सेस (असिस्टेंट कमांडेट) सीएपीएफ परिक्षेचे ई एडमिट कार्ड (हॉलतिकिट) जारी करण्यात आले आहे. यूपीएससीच्या सीएपीएफ परिक्षेच्या एडमिट कार्ड आधिकृत वेबसाइटवर जारी…

खुशखबर ! रेल्वेत लिपीक, स्टेशन मास्तर आणि वाहतूक गार्ड पदासाठी मेगा भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम - रेल्वेमध्ये करियर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कनिष्ठ लिपिक, लो टाइपिस्ट, स्टेशन मास्टर आणि गुड्स गार्ड या पदासाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना २४ जून ते १५ जुलै २०१९ या कालावधीत अर्ज करता येईल.…