home page top 1
Browsing Tag

अर्ज

दिल्ली विद्यापीठात व्हिजिटिंग, गेस्ट विभागात ३० पदांची भरती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - दिल्ली विद्यापीठात व्हिजिटिंग आणि गेस्ट विभागात ३० पदांची भरती होणार आहे. यासाठी MBA/PGDM, CA, CS आणि कोणत्याही शाखेत पोस्ट ग्रॅजुएशन असलेला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील…

NYKS मध्ये ३३७ पदांची भरती

पुणे : पोलिसनामा टीम - नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) मध्ये ३३७ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी कोणत्याही शाखेतील पदव्यूत्तर आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच मिळेल.एकूण…

दिल्ली विद्यापीठात कनिष्ठ, वरिष्ठ संशोधक आणि सह संशोधक पदाच्या ३ जागांची भरती

दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विद्यापीठात कनिष्ठ संशोधक आणि सहसंशोधक तसेच वरिष्ठ सहसंशोधक पदाच्या ३ जागांची भरती होणार आहे. त्यासाठी MSC, M.Phil, P.hD झालेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली माहिती वाचून अर्ज करावा. यासाठी अर्ज करण्याची…

भारतीय सैन्य दलात मेगा भरती

पोलीसनामा ऑनलाईन टीम - भारतीय सैन्य दलात मेगा भरती घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे अर्ज करावा.एकूण पदे :पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.पदाचे नाव : प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army…

CA पदासाठी मोठी भरती, ‘असा’ करा अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने नॅशनल फायनान्स रीपोर्टींग ( एनएफआरए ) मध्ये १० पदांवर  भरतीकरिता आधीसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.  त्यामुळे CA बनू  इच्छिणाऱ्या  तरूणांकरिता मोठी संधी उपलब्ध होणार आहे. एनएफआरए  ने…

निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी घेतला ‘या’ महिलेचा आशिर्वाद

वाराणसी : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदार संघातून आज (शुक्रवारी) आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. वाराणसीत भव्य रोड शो करण्यात आला. या रोड शो ला जनतेने मोठा प्रतिसाद दिला. पंतप्रधान…

19 उमेदवार रिंगणात : सात जणांची माघार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी 31 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २६ अर्ज वैध ठरले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २६ उमेदवारांपैकी सात उमेदवारांनी अर्ज माघारी घेतला आहे.…

अब्दुल सत्तारांचे बंड थंड , अपक्ष उमेदवारी अर्ज मागे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबाद मतदार संघातून उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज झालेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा करीत अर्ज दाखल केला होता. मात्र अब्दुल सत्तार यांनी आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला…

धक्कादायक ! दडपशाही विरोधात महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा निनावी तक्रार अर्ज ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राजकीय नेत्यांपेक्षा सुद्धा अधिक शेतकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची दडपशाही असू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण पुण्याच्या शेतकी महाविद्यालयात पाहण्यास मिळाले आहे. महात्मा फुले कृषी महाविद्यालय पुणे ०५ या…

बेरोजगारीची भीषणता : तंत्रशिक्षणाच्या उच्चशिक्षित युवकांनी केला सफाई कामगारपदासाठी अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशाच्या राजकारणात विरोधकांनी अनेक प्रश्नांवर बोट ठेवले आहे. त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, त्यांच्या आत्महत्या आणि देशातील तरूणांची बेरोजगारी हे महत्त्वाचा विषय आहे. मोदी सरकारने २०१४ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये…