Browsing Tag

अलर्ट

‘फुटीर’तावादी नेते सैयद अली शाह गिलानींची प्रकृती बिघडली ! काश्मीर खोर्‍यात…

श्रीनगर : वृत्तसंस्था - काश्मीरचे फुटीरतावादी नेते सैयद अली शाह गिलानी यांची प्रकृती बिघडल्याच्या अफवा पसरल्याने खोर्‍यात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्सने मुजफ्फराबाद…

बालीमध्ये 6.3 तीव्रतेचा ‘भूकंप’, सुनामीचा ‘धोका’ नाही

जकार्ता : वृत्तसंस्था - 6.3 तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांनी गुरुवारी इंडोनेशियाचे रिसॉर्ट द्वीप असलेले बाली हादरून गेले. प्रशासनाने या भूकंपानंतर अद्याप कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार बुधवार-गुरुवारच्या दरम्यान…

कोरोना व्हायरसबाबत भारतात ‘अलर्ट’ ! अशी घ्या काळजी

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - चीन नंतर आता कोरोना व्हायरस भारतात दाखल झाला आहे त्यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासंर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन सिंह यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते…

सावधान ! 31 डिसेंबरपर्यंत ‘हे’ काम नक्की करा अन्यथा ‘बँक’ अकाऊंट होईल…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयडीबीआय बँकने आपल्या ग्राहकांना अलर्ट दिला आहे. बँकेने ग्राहकांना एसएमएस पाठवले आहेत. या एसएमएसमध्ये बँकेने सांगितले आहे की ग्राहकांनी आपले केवायसी डॉक्यूमेंट्स तात्काळ आपल्या होम ब्रांच किंवा एखाद्या जवळच्या…

पुण्यासह राज्यात आगामी 48 तास मुसळधार पाऊस !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे वेधशाळेने पुण्यासह राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. इतकेच नाही तर बुधवारी रात्रीही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. 27 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे. मध्य…

ICICI बँकेकडून ग्राहकांना ‘अलर्ट’ ! सल्ला स्विकारा अन्यथा रिकामं होईल अकाऊंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बँकेच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठी दुसरी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. या अशा घटनांपासून वाचण्याचा सल्ला बँकेने आपल्या…

‘हरामी’ नाला ! जिथं पाक कमांडो चिखलात लपून करतात घुसखोरीचा प्रयत्न, नौदलाचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय नौदलाने गुजरातच्या बंदरांवर सुरक्षा संबंधित अलर्ट लागू केला आहे. तसेच तटरक्षक दलांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे. नौदलला शंका आहे की, कच्छ रणमध्ये सरक्रीकच्या हरामी नाल्यामधून पाकिस्तानी कमांडो आत येऊ…

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुगल मॅप्स’ आणणार नवीन ‘अ‍ॅप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुगल मॅप्सच्या सहायाने प्रवास करणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. गुगल मॅप्सने भारतीय युजर्ससाठी एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. 'ऑफ रूट' असं या नवीन अ‍ॅपच नाव असून हे अ‍ॅप रस्ता चुकल्यावर अलर्ट करणार आहे. टॅक्सी,…

‘निपाह’ विषाणूचा वाढतोय धोका ; ‘या’ राज्यातील जिल्ह्यांत अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केरळमध्ये पसरत असलेल्या निपाह विषाणूमुळे लोक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपुर्वी केरळ मधील 23 वर्षाच्या काॅलेज मधील विद्यार्थ्याला निपाह विषाणूची बाधा झाली होती. याचीच खबरदारी म्हणून केरळच्या शेजारील कर्नाटक…

दहशतवादी हल्ल्याची अफवा पसरवणाऱ्या निवृत्त सैनिकाला अटक

बेंगळूरु : वृत्तसंस्था - कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रासह ८ राज्यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची सूचना दिली होती. मात्र ही अफवाच असल्याचे समोर आले आहे. चौकशीअंती हा खोडसळपणा ट्रक ड्रायव्हर असलेल्या एका निवृत्त सैनिकाने दारुच्या…