Browsing Tag

अल्सर

तुम्ही सुद्धा रिकाम्या पोटी पित असाल चहा, तर रहा ‘या’ 7 आजारांपासून सावधान !

चहाचे घोट घेणे अनेकांना पसंत असते. अनेक लोकांची दिवसाची सुरूवात चहाशिवाय अर्धवट असते. एक दिवस चहा न प्यायल्यास डोके दुखू लागते. योग्य प्रमाणात चहा प्यायल्याने कसलेही नुकसान तर होत नाही, पण रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या…

‘कोरोना’ काळात मोठ्या प्रमाणात केले काढ्याचे सेवन, आता 10 पैकी 6 लोकांना…

पोलीसनामा ऑनलाईन : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये, कोरोना कालावधीत रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या औषध आणि मसाल्यांनी बनविलेला काढा पिणाऱ्यांना आता नवीन प्रकारची समस्या भेडसावत आहे. जास्त प्रमाणात काढा घेतल्यामुळे पुष्कळ…

वारंवार तोंडात अल्सर येत असल्यास करा ‘हे’ उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -    जेव्हा शरीरावर उष्णतेचा प्रभाव जास्त असतो तेव्हा तोंड, जीभ, ओठ आणि गालांच्या आतील भागात वारंवार फोड येतात. यामुळे रुग्णाला खूप त्रास सहन करावा लागतो. कधीकधी फोडांचा त्रास इतका वाढतो की अन्न किंवा पाणी गिळण्याला…

नाव ‘सत्यानाशी’ परंतु गुणांची खाण ! अस्थमा, डायबिटीज, अल्सर, काविळ आणि डोळ्यांसाठी अतिशय…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   ’सत्यानाशी’ (डरीूंरपरीहळ) नाव ऐकून कुणीही विचार करू शकत नाही की, ही वनस्पती किती कामाची आहे. सत्यानाशीचे रोप आणि बी यांच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. ही कुठेही उगवते. आजारातील उपचाराची क्षमता असल्याने तिचा वापर अनेक…

कोथिंबीर खाल्ल्यानं खरंच फायदा होतो का ? जाणून घ्या ‘हे’ 12 मुद्दे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   कोथिंबीर खाल्ल्यानं खरंच फायदा होतो का आणि होत असेल तर नेमका काय आणि कसा फायदा होतो हे आज आपण 12 पॉईंट्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.1) रोज ताज्या कोथिंबीरीची 1-2 चमचे चटणी जेवणात खाल्ली तर अपचन, आम्लपित्त,…

Mouth Ulcer Care : तोंडातील अल्सरमुळं ‘परेशान’ असाल तर घरच्या घरी करा ‘हे’…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   रोग काहीही असो, तो माणसाला त्रास देतो. तोंडात फोड येणे ही छोटी गोष्ट असू शकते, परंतु त्याच्यामुळे होणारी वेदना आणि त्रास आपल्याला अस्वस्थ करते. जेव्हा तोंडात फोड येतात तेव्हा तीव्र जळजळ आणि वेदना होते. काहीही खाणे…

उपाशी पोटी पेरू खाल्यानं होते ‘या’ गंभीर आजारापासून सुटका !

पोलीसनामा ऑनलाइन - हिवाळ्यात उपलब्ध होणारे पेरू हे फळ खाण्याची सर्वांचीच इच्छा असते. पेरूचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत. पण अनेकजण या फळात असलेल्या बीयांमुळे मुतखडा होईल किंवा दातांच्या दुखण्याचा त्रास होईल, असा विचार करुन पेरू खाण्याचे…

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम - खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि मसालेदार पदार्थांमुळे पोटात जास्त अ‍ॅसिड तयार होऊन आतड्यांना आतून व्रण पडतात. यास पोटाचा अल्सर म्हणतात. याकडे दुर्लक्ष केल्यास हे व्रण मोठे होतात आणि जखमा होतात. तसेच पोटातील…

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचा संकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम - अनेकदा छातीत जळजळ होत असल्यास आपण गांभीर्याने लक्ष देत नाही. खाण्यापिण्यात काहीतरी आले असेल असे समजून दुर्लक्ष करतो. मात्र, अशा प्रकारे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. शरीराने दिलेले काही संकेत हे गंभीर आजारचे असतात.…

रोज एक चमचा ‘साय’ खा, निरोगी रहा ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन - रोज एक किंवा दोन चमचे साय खाल्ल्याने आरोग्याचे अनेक फायदे होतात, असे तज्ज्ञ सांगतात. सायीमध्ये फॅटी अ‍ॅसिड्स असल्याने हे शरीरातील चरबी जाळण्याचे काम करते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. सायीमध्ये सॅच्युरेटेड फॅट…