Browsing Tag

अहमदनगर पोलीस

हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांना नगर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंदू राष्ट्र सेनेने नगरमध्ये ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला विरोध केला आहे.नगरमध्ये ईदगाह मैदानावर सीएए आणि…

टायरचे गोडावून फोडून दोन ट्रक भरून नेल्या, 15 जणांच्या टोळीतील तिघांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - एमआयडीसी परिसरात एमआरएफ टायर गोडावून फोडणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तिघांना अटक केली असून, 12 जण फरार आहेत. दोन ट्रकमधून ही चोरी केली. पोलिसांनी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

4000 ची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बेलापूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे स्टॉल सुरू करण्यासाठी मासिक 4 हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना रेल्वे पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज दुपारी नगरच्या पथकाने ही कारवाई केली.वैजनाथ…

व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे युवतीची आत्महत्या, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे सावेडी उपनगरातील युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात कोल्हापूर येथील तिघांविरुद्ध…

अहमदनगर : गुंडावर नोटा उधळणारा ‘तो’ पोलीस निलंबित (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - ड्युटीवर असताना साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्याने सराईत गुंडावर पैशाची उधळपट्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावरून कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचारी शकील सय्यद याला निलंबित…

गुंडावर पोलिसाची पैशाची ओवाळणी (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्याने सराईत गुंडावर पैशाची उधळपट्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फायदा झाला आहे. हा व्हिडीओ पोलिस वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.…

‘तो’ पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पैसे घेतानाच्या 'व्हायरल व्हिडिओ' मुळे तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नंदकुमार सांगळे याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी काल रात्री ही कारवाई केली. या कारवाईमुळे पोलिस…

विजेचा शॉक बसून पोलिसाच्या मुलीचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अहमदनगर पोलीस मुख्यालयातील वसाहतीमध्ये राहणा-या एका तरुणीचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. पुजा सुनिल कु-हे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ…

वाल्याचा वाल्मिकी झालेल्या अट्टल चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनदरोडे, खून करुन साधुच्या वेशात वावरणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर दरोडा, खून, लुटमारी अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीचा पुणे आणि…