Browsing Tag

अहमदनगर

धार्मिक स्थळांसाठी आंदोलन करणाऱ्या महिला संघटना आता कुठे गेल्या ? : अनुराधा पौडवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - धार्मिक स्थळी महिलांसाठी आंदोलन करणाऱ्या महिला संघटनांच्या नेत्या, महिला अत्याचारांच्या घटनांच्यावेळी कोठे जातात? महिलांना जिवंत जाळले जात असताना त्या महिला नेत्या गप्प का, असा सवाल प्रसिद्ध गायिका अनुराधा…

अहमदनगर : उड्डाणपूल भूसंपादनास केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचा हिरवा कंदील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील उड्डाण पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रीया तातडीने सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी हिरवा कंदील दिला आहे. येत्या दोन आठवड्यात ही सर्व…

अहमदनगर : शहरात डेंग्यूने पुन्हा एकाचा बळी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोठी येथील सुजाता सुरेश मकासरे (वय 45)या महिलेचा डेंग्यूच्या आजाराने आज निधन झाले. डेंग्यू सदृश्य आजाराने ते काही दिवसापासून आजरी होत्या.शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता. आज त्यांची…

डॉक्टरला मागितली 10 लाखांची खंडणी, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल न करण्यासाठी व हॉस्पिटलची बदनामी न करण्यासाठी श्रीरामपुरातील एका डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. श्रीरामपुर शहरातील या घटनेमुळे वैद्यकीय…

अहमदनगर : ग्रामीण रूग्णालयातून पलायन करणारा काही तासात पोलिसांच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयातून पोलिसांना गुंगारा देऊन पळालेला आरोपी काही तासात जेरबंद करण्यात आला आहे. आज ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की, श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी…

अहमदनगर : अन्नातून विषबाधा, बहिण-भावाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील सख्ख्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला आहे. संगमनेरमध्ये रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.कृष्णा सुपेकर (वय 6), श्रावणी सुपेकर (वय 9) ही मयत भावंडांची नावे…

‘निर्भया’च्या आरोपींच्या फाशीसाठी अण्णांचे मौनव्रत, पंतप्रधानांना पाठवले पत्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीतील 'निर्भया'च्या आरोपींना अद्याप फाशी झालेली नाही. या आरोपींना फाशी द्यावी, यासाठी 20 डिसेंबरपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीत मौनव्रत धारण करणार आहेत. त्यानंतरही फाशीची अंमलबजावणी न…

अहमदनगर : शिवसेनेच्या ‘या’ नगरसेविकेचे पद रद्द

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महानगरपालिकेच्या शिवसेनेचा विद्यमान नगरसेविका सारिका हनुमंत भुतकर यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. विभागीय पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्रही रद्द केले आहे. भूतकर यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे.…

… म्हणून अहमदनगर महापालिकेने तोडले रेल्वेचे पाणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अहमदनगर महापालिकेची रेल्वेकडे तब्बल 74 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी आज दुपारी महापालिकेच्या पथकाने रेल्वे प्रशासनाचे पाण्याचे कनेक्शन तोडून टाकले. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.मालमत्ता…

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा, खासदार सुजय विखे यांची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्याला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे, अशी मागणी भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अशी…