Ahmednagar Crime News | प्रात्यक्षिक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क देतो मला काय देणार?…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - Molestation case | बारावीच्या भूगोल विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत 20 पैकी 20 मार्क देण्यासाठी प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रयत शिक्षण…