Browsing Tag

अहमदाबाद

अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये राईड तुटून तीन ठार, १५ हून अधिक जखमी

अहमदाबाद : वृत्तसंस्था - अहमदाबादमधील कांकरिया अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये एक राईड तुटून झालेल्या भीषण अपघातात ३ ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, हा अपघात राईडचा पाळणा तुटून झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी…

मुंबई ऐवजी अहमदाबाद पोहचली अभिनेत्री कृती सैनॉन ; शौचलयाबाहेर घेरले चाहत्यांनी

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन  - अभिनेत्री कृती सैनॉननि मुंबई मध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई ऐवजी अहमदाबादला पोहचली आहे. एवढेच नाही तर त्यांची परिस्थिती अधिकच बिकट तेव्हा झाली जेव्हा त्या ४ तास विमानातच अडकल्या होत्या. कृती सैनॉन…

‘वायू’ वादळाने पुन्हा बदलली दिशा ; गुजरातचा धोका झाला कमी

अहमदाबाद :वृत्तसंस्था - वायू चक्रीवादळाच्या बाबतीत गुजरातला थोडाफार दिलासा मिळाला आहे. वायू चक्रीवादळाची दिशा बदलल्याने आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. त्यामुळे वायू चक्रीवादळ थेट गुजरातला…

म्हणून सेवानिवृत्तीच्या एक दिवस आगोदरच ‘हा’ IPS अधिकारी झाला ‘बडतर्फ’

अहमदाबाद : वृत्तसंस्था - बिल्किस बानो प्रकरणात गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आर. एस भगोरा यांना सेवानिवृत्त होण्याच्या एक दिवस आगोदरच बडतर्फ करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाने २००२ मधील बिल्किस बानो प्रकरणात भगोरा यांना दोषी ठरवण्यात आले…

…म्हणून ‘त्यांनी’ लावला बाजारातील बकऱ्या-मेंढ्या खरेदीचा ‘सपाटा’

अहमदाबाद : वृत्तसंस्था - जसजशी ईद जवळ येत आहे त्याप्रमाणे मुस्लिम बांधव कुर्बानी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बकऱ्या आणि मेंढ्यांची खरेदी करत असतात. मात्र या सगळ्यात सुरतमधील एक संस्था या बकऱ्यांना कुर्बानीपासून वाचवण्यासाठी विधायक उपक्रम…

गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या विजयाचं अनोखं ‘सेलिब्रेशन’

अहमदाबाद : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं. यानंतर मोदींच कौतुक देशभरातून होतं आहे. त्याच कौतुकाचा भाग म्हणून सुरतमधल्या एका आईसक्रिम वाल्याने अनोखी शक्कल…

काँग्रेसला धक्का : १५ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

अहमदाबाद :  वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यांनतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरु झाले आहे. यात आणखीनच भर पडत असून आता, गुजरातमधील 15 काँग्रेसचे आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा दावा ठाकूर सेनेचे प्रमुख व आमदार अल्पेश…

गुजरातमध्ये भाजपचाच दबदबा ; काँग्रेस पिछाडीवर

अहमदाबाद : पोलिसनामा ऑनलाईन : देशात लोकसभा निवडणुकीत गुजरात राज्याला विशेष महतव आहे. त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे गुजरात ' होम पीच ' आहे. त्यामुळे सर्वांची नजर या राज्यावर आहे. गुजरात…

…म्हणून काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्डविरोधातील मानहानीचा खटला अनिल अंबानींकडून मागे

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस नेते आणि नॅशनल हेरॉल्ड या वर्तमानपत्राविरुद्ध राफेल मुद्द्यावरून उद्योगपती अनिल अंबानी यांनी दाखल केलेला पाच हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा मागे घेतला आहे. अहमदाबादच्या न्यायालयात नॅशनल हेरॉल्डमध्ये…

महाराष्ट्रापाठोपाठ आता ‘या’ राज्यामध्ये देखील ‘नाईट लाईफ’

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाईन  - महाराष्ट्राबरोबर उद्योगात स्पर्धा असणाऱ्या गुजरातने नियमांत मोठा बदल केला आहे. आता २४ तास आणि ७ दिवस गुजरातमधील दुकाने आणि उद्योग सुरू ठेवता येणार आहेत. १ मेपासून हा नवीन नियम गुजरातमध्ये अमंलात आलेला आहे.…