Browsing Tag

अॅन्टी करप्शन

40 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, सरपंचावरही FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नळ पाणी पुरवठा टाकण्याच्या कामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी 40 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी सरपंचावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

विक्रीकर अधिकारी, कर सल्लागार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - GST नंबर बंद करणेसाठी चार हजार लाच घेतल्याप्रकरणी विक्रीकर अधिकारी व करसल्लागारास 'एसीबी'ने अटक केली आहे. श्रीरामपूरमध्ये आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.सुनिल भास्कर टकले (वय 35, विक्रीकर अधिकारी, वस्तू…

काय सांगता ! ‘होय – होय’ आपल्या महाराष्ट्रात ‘टाळू वरचं लोणी’ खाणारे…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहे. एककीकडे हातातोंडाशी आलेले पिक गेले असताना पंचनामा करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या…

50 हजाराची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - चॅपटर केस न करण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही कारवाई…

5000 ची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी व जामीन लवकर होण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजार रुपये लाच घेताना नगर तालुका पोलिस ठाण्याचा पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.पोलिस नाईक…

PMC नंतर J&K बँकेत 1100 कोटींचा घोटाळा ! देशभरात ACB कडून 16 ठिकाणी छापे

जम्मू : वृत्तसंस्था - पीएमसी घोटाळा ताजा असतानाच आणखी एक 1100 कोटी रुपयाचा बँक घोटाळा उघडकीस आला आहे. जम्मू-काश्मीर बँकेच्या 1100 कोटी रुपयाच्या कथीत कर्ज घोटाळा प्रकरणात अ‍ॅन्टी करप्शनने (ACB) तक्रार दाखल केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या…

16000 रुपयाची लाच स्विकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच मागून 16 हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या खेड तालुक्यातील खराबवाडी ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी…

15000 रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा हिवताप अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - वेतन फरकाचे बील मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी करून 15 हजार रुपये स्विकारणाऱ्या नाशिक जिल्हा हिवताव अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. महेंद्र बबनराव देवळीकर असे लाच स्विकारताना…

10 हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - जप्तीमधील टेम्पो सोडविण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी अंगद मुरलीधर मुंडे (वय-31) या मुंब्रा वाहतूक शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. ठाणे…

1000 रुपयांची लाच स्विकारताना मुद्रांक विक्रेता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

शेगाव : पोलीसानामा ऑनलाइन - हक्कसोडपत्र नोंदवण्यासाठी ठरविण्यात आलेल्या पाच हजार रुपयांपैकी एक हजार रुपयांची लाच स्विकारताना शेगाव येथील मुद्रांक विक्रेत्यास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.10) दुय्यम निबंधक…