Browsing Tag

आंतरजातीय विवाह

पुणे : मुलीनं केला आंतरजातीय विवाह अन् धर्मांतर, वडिलांचा चोरीचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील न्यायालयानं मंगळवारी एका 19 वर्षीय मुलीला जामीन मंजूर केला आहे. आंतरजातीय लग्न केल्यानंतर धर्मांतर केल्यानं नाराज होऊन वडिलांनी चोरीचा आरोप केला असल्याचे मुलीने कोर्टात सांगितले. तुरुंगातून व्हिडिओ…

खळबळजनक ! जावयाच्या खूनाची सुपारी देणार्‍या सासर्‍याची आत्महत्या, मुलीनं सांगितलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पतीची तिच्या डोळ्यासमोर हत्या करण्यात आली होती. 14 सप्टेंबर 2018 साली तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे ही घटना घडली होती. या हत्ये प्रकरणातील…

Video : दलित मुलाशी लग्न केल्यानं वडिल भाजप आमदाराकडूनच जीवाला धोका, मुलीचा व्हिडीओ व्हायरल

बरेली : वृत्तसंस्था - दलित मुलाशी लग्न केल्यानं जीवाला धोका असल्याचा भाजपा आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे. मुलीचे वडील बितरी चैनपुरी जिल्ह्यातील भाजपा आमदार आहेत. राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल असे या आमदाराचे…

मोदी सरकार ‘असं’ लग्‍न करणार्‍यांना देतयं अडीच लाख रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - समाजातील जातीय व्यवस्था मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकार अंतरजातीय विवाहाला प्राधान्य देत आहे. अंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकार एक योजना चालवत आहे. यामध्ये अंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना…

आंतरजातीय विवाह करणाऱ्या पुतणीवर काकाने रोखले पिस्तूल ; काकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तळेगाव दाभाडे येथील प्रियंका शेटे हिला गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून आंतरजातीय प्रेमाला विरोध करणाऱ्या काकाविरोधात तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी तिच्या आईवडिलांसह इतर नातेवाईकांविरोधात…

चांदणी चौकात बहिणीच्या पतीवर गोळ्या झाडणाऱ्यांना गुन्हे शाखेकडून १२ तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बहिणीच्या पतीवरच चांदणी चौकात गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या भावासह तिघांना गुन्हे शाखेच्या युनीट ४ च्या पथकाने अटक केली आहे.आकाश लहू…

नगरचे सैराट हत्याप्रकरण : पित्याला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगरमध्ये सैराट चित्रपटाप्रमाणे केलेल्या 'ऑनर किलिंग'मधील मयत मुलीच्या वडिलांना पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथून अटक करण्यात आली आहे. रामा रामफल भरतिया हे अटक केलेल्या वडिलांचे नाव आहे.याप्रकरणी पारनेर…

नगरमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती ! आंतरजातीय विवाह केल्याने जोडप्याला पेटवले ; भाजून…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नेवासा तालुक्यातील 'ऑनर किलिंग'ची घटना ताजी असतानाच नगर जिल्ह्यात आठवडाभरातच दुसरी धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून पारनेर तालुक्यातील निघोज येथे जोडप्याला एका खोलीत कोंडून पेटवून…

धक्कादायक ! नगरमध्ये पुन्हा ‘ऑनर किलिंग’ ; आंतरजातीय विवाह केल्यामुळे पोटच्या मुलीची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - जामखेड येथील 'ऑनर किलिंग'ची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात दुसरी एक घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीची आई-वडिलांनीच हत्या केल्याचा आरोप मयताच्या पतीने केली आहे. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात…

आता लग्न करा आणि मिळवा अडीच लाख आणि सरकारी नोकरी. “अट “फक्त एकच 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जातिव्यवस्थेविरोधात उभं राहणं ही काळाची गरज असून समाजनिर्मितीसाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला यापुढे अडीच लाख रुपयांची मदत सरकारकडून दिली जाईल, अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री…