Browsing Tag

आंदोलन

‘जनाची नाहीतर मनाची तरी’ ! राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान प्रकरणी निर्णय दिला. या प्रकरणी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी अडचणीत आले होते. परंतू सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीचा माफीनामा मंजूर केला. परंतू राहुल…

‘या’ कारणामुळं इराकमध्ये सरकारविरोधी प्रदर्शन, 300 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 1200 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इराकच्या मानवाधिकार समितीने दिलेल्या अहवालानुसार गेल्या महिन्यात झालेला सरकारविरोधी आंदोलनामध्ये 319 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराकच्या लष्कराने शनिवारी बगदाद येथे चार आंदोलकांना मारले तसेच शेकडो आंदोलनकर्त्याना…

‘गोरक्षणाचं काम व्यवस्थित न केल्यानं सत्ता स्थापनेत अडचणी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्र्यांनी 5 वर्ष गोरक्षेचं काम व्यवस्थित न केल्याने सत्ता स्थापन करण्यात अडचणी येत आहेत. राजकारण्यांनी गोमातेचे रक्षण केले तर राजकारण व्यवस्थित चालेल असं वक्तव्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी…

नगर-कोपरगाव महामार्गावरील टोलनाका केला बंद, खा. लोखंडेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आंदोलन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर-कोपरगाव महामार्गाच्या दुरुस्तीसाठी संतप्त शिवसैनिकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली या मार्गावरील पिंपरी निर्मळ येथील टोल नाका बंद पाडला. जोपर्यंत रस्ता पूर्ण दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल चालू…

‘त्यांनी’ पोलिसांच्या समोरच मंत्रालयाच्या गेटवर का ‘दुध’ फेकलं (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकोनॉमिक पार्टनरशिप कराराला विरोध करुन आज मंत्रालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुध फेको आंदोलन केले आहे. या आंदोलनामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली…

अहमदनगर : शहरातील रस्त्यांची झालेली वाताहात, आयुक्तांच्या दालनाला शिवसैनिकांनी चिकटवले निवेदन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील रस्त्यांची अवस्था भयानक झाली असून, खड्ड्यांमुळे पायी चालणेही कठीण झाले आहे, त्यामुळे तातडीने खड्डे दुरुस्तीचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी नगरसेवक गाडे महापालिकेत आले होते. परंतु, आयुक्तांसह…

भात पीकाच्या पंचनाम्यात ‘हलगर्जीपणा’, प्रशासनाविरूध्द तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) - भात कापणी चालू असतांना अचानक पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला असतांना सुध्दा शेतकऱ्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव, भरत दळवी, उल्हास…

‘आंदोलनाचा हा काळा दिवस, देव आंदोलकांना सद्बुद्धी देवो’ : खा. संजय काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुडचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीत भाऊबीज निमित्त मतदार संघातील महिला माता-भगिनींना साडी भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्यांनी याप्रकरणी अतिशय हीन…

शिवाजीनगरमध्ये ‘पाणीबाणी’ ! पाणी नाही तर मत नाही, ‘या’ कॉलनीतील नागरिक…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तीनच दिवसांपूर्वी डेक्कन जिमखाना परिसरातील आपटे रस्त्यावर आपटे रस्ता परिसरातील नागरिकांनी पाण्यासाठी मोर्चा काढला होता. तर काल मध्यरात्री रेव्हेन्यू कॉलनीतील नागरिकांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी आंदोलन केले.…

आमदार टिळेकरांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण मी चव्हाटयावर आणली, त्याचा चेतन तुपेंकडून वापर पण सभागृहात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आमदार योगेश टिळेकर यांनी येवलेवाडी विकास आराखडा, कचरा प्रकल्प, कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याची प्रकरण मी चव्हाट्यावर आणली. या विरोधात मी महापालिका सभागृह आणि सभागृहाबाहेर आंदोलन करत असताना…