Browsing Tag

आंध्रप्रदेश

खाजगी क्षेत्रात आरक्षण देणारे आंध्रप्रदेश पहिले राज्य, स्थानिकांना ७५ % आरक्षण

विजयवाडा : वृत्तसंस्था - खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करणारे आंध्रप्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. आंध्रप्रदेशमध्ये खाजगी उद्योग, कंपन्या आणि कारखान्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण लागू होणार आहे. आंध्रप्रदेश विधानसभेने यासंबंधी कायदा…

‘या’ राज्यातील १८ आमदार लवकरच भाजपमध्ये, सुनील देवधर यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलरच्या १२ आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केल्यानंतर आता आंध्रप्रदेशात देखील अशाच प्रकारचे राजीमाना सत्र रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात भारतीय जनता…

‘इलेक्शन’नंतरही CM जगनमोहन रेड्डी आणि चंद्राबाबूंमध्ये ‘वॉर’ सुरूच,…

हैद्राबाद : वृत्तसंस्था - आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. सत्तेत असताना नायडू यांनी बनविलेल्या प्रजा वेदिका इमारतीवर वायएसआर काँग्रेस प्रमुख आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी…

चंद्रबाबु नायडूंना मोठा ‘झटका’ ! जगनमोहन रेड्डीकडून ‘अलिशान’ बंगला…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था -आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या बंगल्यावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी 'प्रजा वेदिका' ही बिल्डींग तोडण्याचे…

‘या’ राज्य सरकारचं शेतकऱ्यांना ‘गिफ्ट’ ; दरवर्षाला मिळणार ‘एवढी’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झाली असताना आंध्रप्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठया योजनेची घोषणा केली आहे. आंध्रप्रदेशातील…

‘या’ चाणक्याने चंद्राबाबूंची सत्ता उलथवली !

हैदराबाद : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूक पार पडली आणि  भाजपने २०१४ च्या तुलनेत अधिक जागा जिंकत पुन्हा आपली सत्ता राखली. त्याचबरोबर आंध्रप्रदेशात लोकसभेबरोबरच विधानसभेसाठी सुद्धा मतदान पार पडले. त्यात जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने…

एन.चंद्राबाबू नायडू यांची प्रशांत किशोर यांच्यावर गंभीर टीका 

प्रकासम : वृत्तसंस्था - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावर सडकून टीका केली आहे.  के. चंद्रशेखर राव हे खुनशी आणि गुन्हेगारी…

“राजकीय पक्ष त्यांच्या बैठकांपूर्वी राष्ट्रगीत का वाजवत नाहीत?”

आंध्रप्रदेश : वृत्तसंस्था - दाक्षिणात्य अभिनेता आणि जन सेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी चित्रपटगृहातील चित्रपट सुरु होण्याआधी वाजवण्यात येणाऱ्या राष्ट्रगीतासंदर्भात एक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य करून त्यांनी एक नवा वाद ओढावून घेतला…

आंध्रप्रदेशच्या सभेत मोदींचा चंद्राबाबू नायडूवर घणाघात

अमरावती : वृत्तसंस्था - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यात सभा घेत आहेत. सध्या मोदी आंध्रप्रदेश दौऱ्यावर आहेत. गुंटूर येथील जाहीर सभेत मोदींनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू…

…अन् आंध्रप्रदेशसाठी संसदेत अवतरले ‘छत्रपती शिवाजी महाराज’

नवी दिल्ली: वृत्तसंस्था - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी तिहेरी तलाक विधेयक ठेवण्यात आले होते. त्याला बहुमत मिळाले. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला एक आठवडा झाला. दरम्यान राफेलसह अनेक मुद्दे संसदेच्या पटलावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून…