home page top 1
Browsing Tag

आंध्र प्रदेश

स्वत:ला भगवान विष्णूचे अवतार म्हणवणारे बाबा ‘क्लर्क’पासून झाले ‘कल्कि’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - धर्माच्या नावाखाली भक्तांची बाबा लोकांकडून होणारी फसवणूक सुरुच आहे. यात स्वत:ला विष्णुचा अवतार सांगणारे आणि कल्कि भगवान या नावाने प्रसिद्ध असलेल्या बाबाचा देखील समावेश आहे. या स्वयं घोषित महाराजावर जेव्हा आयकर…

‘या’ आध्यात्मिक ‘गुरू’कडं सापडली ‘महामाया’, 44 कोटींची रोकड व 90…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्वतःला 'कल्की भगवान' म्हणवणाऱ्या विजय कुमार नायडू यांच्यावर आयकर विभागाने छापा मारला आहे. कल्की भगवान आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांचे अनेक राज्यामध्ये असलेले आश्रम सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. तामिळनाडू,…

JioFiber ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवीन ‘ट्रिपल प्ले’ प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - JioFiber ची घोषणा झाल्यापासून, अन्य ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपन्या 'ट्रिपल प्ले प्लान्स' सुरू करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. बीएसएनएल आधीपासूनच बर्‍याच क्षेत्रातील ग्राहकांना ब्रॉडबँड आणि लँडलाईन सेवा…

‘कल्की भगवान’ यांच्यावर ‘इन्कम टॅक्स’ची ‘रेड’, 25 हजारांमध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्वतःला 'कल्की भगवान' म्हणवणाऱ्या विजय कुमार नायडू याच्या आश्रमावर आयकर विभागाने छापा मारला आहे. कल्की भगवान आणि त्याचा मुलगा कृष्णा यांचे अनेक राज्यांमध्ये असलेले आश्रम सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे.…

टोमॅटोच्या वाढलेल्या किंमती आवाक्यात आणण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाच्या बर्‍याच भागात टोमॅटोचे दर 80 रुपयांच्या पुढे गेले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. टोमॅटोचा पुरवठा वाढविण्यासाठी सरकारने या समस्येवर…

महिला अधिकाऱ्याला धमकी, सत्ताधारी YSR काँग्रेसच्या आमदाराला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वायएसआर कॉंग्रेसचे आमदार के श्रीधर रेड्डी यांना रविवारी पहाटे अटक करण्यात आली. के श्रीधर रेड्डी यांच्यावर एका महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे. याआधी श्रीधर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी…

कृष्ण, शंकर, नारद तर कधी शालेय विद्यार्थी, माजी खासदार शिवकुमार यांची रूपे ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टीडीपीचे माजी खासदार एन. शिवप्रसाद अनेक गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असत. कधी कृष्ण, कधी शंकर तर कधी नारद असे अनेक प्रकारचे वेष धारण केल्यामुळे देखील त्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होता असे. शिवप्रसाद यांचे नुकतेच…

मोदी सरकार महाराष्ट्रासह ‘या’ 8 राज्यात बनवणार 950 कि.मी.चे ‘हायवे’, होणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने देशातील आठ राज्यातील 950 किलोमीटर हायवे निर्माणसाठी निवड केली आहे. हे सर्व हायवे प्रोजेक्टच्या निर्मितीसाठी 30 हजार कोटी रुपये लागणार आहेत. याची निर्मिती सार्वजनिक-खासगी…

खळबळजनक ! आंध प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या, विधीमंडळातील फर्निचर मुलाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष कोडेला शिव प्रसाद राव यांनी आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोडेला शिव प्रसाद राव यांनी आपल्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत त्यांना…

तिसर्‍या पिढीचं ‘अ‍ॅन्टी-टँक गाइडेड’ मिसाईलचं DRDO कडून ‘यशस्वी’ परिक्षण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संरक्षण संशोधन विकास संस्थेने (DRDO) ने बुधवारी आंध्र प्रदेशच्या कुर्नूल फायरिंग रेंजपासून मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेट मिसाइल सिस्टिमचे यशस्वी परिक्षण केले. हे या सिस्टिमचे तिसरे यशस्वी परिक्षण आहे. याला भारतीय…