Browsing Tag

आंबेगाव

आंबेगाव तालुक्यात दुसरा ‘कोरोना’ रुग्ण, मुंबईत चालवत होता कॅब

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोनापासून दोन दिवसांपर्यंत दूर असलेल्या आंबेगाव तालुक्याला मुंबईच्या प्रवाशांनी कोरोना बाधितांच्या यादीत टाकले आहे. आंबेगाव तालुक्यात मुंबईहून आलेला दुसरा कोरोना बाधित असल्याचे आढळून आला आहे. ५० वय असलेला हा…

मुंबईतून गावी आलेल्या काका-पुतण्याचा घोडनदीत बुडून मृत्यु

पुणे : मुंबईतील कोरोनाची वाढता प्रसार पाहून मुंबईहून गावी आलेल्या काका -पुतण्याचा घोडनदीत पोहताना बुडून मृत्यु झाला आहे. नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यु झाला.उल्हास हिरामण काळे (वय ४२), रोहन राजेंद्र काळे (वय १८)…

धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये सलाइनमध्ये आढळून आले ‘शेवाळ’

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच बाधितांवर उपचार करताना हलगर्जीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर इथे एका सलाइनच्या सीलबंद बाटलीत शेवाळ आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला…

Pune : आंबेगावमधील पवार महाविद्यालयात ऑनलाईन लेक्चर्स : मोहिते

पुणे : प्रतिनिधी - 'न भूतो न भविष्यती' असे काहीसे संपूर्ण जगात घडत आहे कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्ञानमंदिरापासून दूर जाऊ नये, यासाठी ऑनलाईन लेक्चर्स सुरू केले. त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे,…

दुर्देवी ! यात्रेला निघालेल्या वडील आणि मुलीचा मृत्यू

पुणे/राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील थापलिंग यात्रेला निघालेल्या वडील आणि तीन वर्षाच्या मुलीची दुर्दैवाने जीवनयात्राच संपल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली आहे.…

आंबेगाववर राष्ट्रवादीचेच वर्चस्व , दिलीप वळसे-पाटील तब्बल  सातव्यांदा विजयी

आंबेगाव : पोलीसनामा ऑनलाईन - सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यंदा सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी  66,359 मतांनी शिवसेनेच्या राजाराम बाणखेले यांच्यावर विजय मिळवला…

पुण्याच्या आंबेगावमध्ये 3 मुलं घोडनदीत बुडाली

पुणे  : पोलिसनामा ऑनलाईन - पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घोडनदीमध्ये तीन मुलं बुडाली आहेत. या तिन्ही मुलांचा सध्या शोध घेतला जात असून या ठिकाणी ते सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले होते. वैभव वाव्हळ (वय 16), श्रेयस  वाव्हळ (वय 15) आणि प्रणय…

सावधान ! पुण्यात आजही अतिवृष्टीचा इशारा, आत्‍तापर्यंत 17 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बुधवारी रात्री पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरश: हाहाकार उडवला आहे. पुण्यात एका रात्रीत पावसाने 12 बळी घेतले आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यातील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. तर पावसामध्ये 60 जनावरे दगावली असून…