Browsing Tag

आग

पिरंगुट येथील किराणा दुकानाला भीषण ‘आग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिरंगुट येथील घोटावडे फाटाजवळ असलेल्या दुकानांना पहाटे ४ वाजता भीषण आग लागली. पीएमआरडीएच्या बंम्बांनी तातडीने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती शेजारील गॅस सिलेंडरचे दुकान व हॉस्पिटलला त्याची झळ पोहचली…

डोंबिवलीत आगीचे थैमान, अर्धा किलोमीटर परिसरातील घरं, शाळा केल्या रिकाम्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईत आगीचे सत्र थांबता थांबत नाहीये. काल माझगाव आणि आज डोंबिवलीमध्ये आग लागण्याचे प्रकार घडले. आज डोंबिवलीमध्ये MIDC केमिकल कंपनीला भीषण आग लागली. ही कंपनी त्याच रस्त्यावर आहे जेथे काही दिवसांपूर्वी प्रदुषणामुळे…

मुंबईतील माझगाव परिसरातील GST भवनातील 8 व्या मजल्यावर आग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतील माझगाव परिसरातील जीएसटी भवनाच्या नव्या इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग लागली आहे. धुराचे मोठे लोट या इमारतीच्या 8 व्या मजल्यामधून बाहेर येताना दिसत आहे. आज कामकाजाचा दिवस…

नेरुळच्या ‘बीम बीच’वरील इमारतीला भीषण आग, 3 जवान जखमी

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सी वूडस -नेरुळ परिसरातील पामबीचला लागून असलेल्या सीहोम्स या इमारतीच्या २१ व २२ व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे.पाम बीचला लागून असलेल्या सीवूडस सेक्टर ४१ अ येथील सीहोम्स या इमारतीच्या सर्वात वरच्या…

बालेवाडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत आग

पुणे (हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील हिंजवडी जवळील बालेवाडी येथे एका बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. या व्यावसायिक इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत आज (रविवार) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली.…

पुण्यात गॅस गळती झाल्यानं 6 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, आई-वडिल जखमी (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने सहा महिन्याच्या बाळासह बाळाचे आई-वडील जखमी झाले. या दुर्घटनेत सहा महिन्याचा बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील खराडी येथे आज (सोमवार) सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली.…

पुण्यात गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात तिघे जखमी (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील खराडी येथे सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन त्यात मोठा स्फोट होऊन आग लागली. सहा महिन्याच्या मुलीसह आईवडिल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना खराडीमधील संभाजीनगर येथे सोमवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.…

मुलींच्या होस्टेलमध्ये लागली आग, MBBS पास ‘इंटर्न’ विद्यार्थीनी जिवंत जळाली, झाला मृत्यू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : उत्तरप्रदेश च्या बरेली मध्ये एक मोठी घटना घडली आहे. येथील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात आग लागल्यामुळे संशयास्पद परिस्थितीत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थीनी सुकिर्ती…