Browsing Tag

आग

कचरा डेपोची आग संशास्पद : चौकशीची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - सावेडीच्या कचरा डेपोला लागलेली आग संशयास्पद आहे. या आगीची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी…

पुण्यातील ‘पाटील इस्टेट’ झोपडपट्टीत पुन्हा ‘आग’ ; ६ घरं जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - काही महिन्यांपूर्वी झालेल्या आगीच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच सोमवारी मध्यरात्री १२ वाजता पाटील इस्टेटमधील घरांना पुन्हा आग लागली. अग्नीशामक दलाच्या आठ गाड्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविल्याने आग इतरत्र पसरली…

कचरा डेपोला आग, लाखो टन कचरा जळून खाक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहराचा कचरा डेपो आज रात्री आगीत भस्मसात झाला. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. डेपोच आगीत भस्मसात झाल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.याबाबत माहिती अशी की, संपूर्ण शहराचा…

#Video : सुरतमध्ये इमारतीला भीषण आग, जीव वाचविण्यासाठी मारल्या उड्या ; १९ विद्यार्थ्यांचा होरपळून…

सुरत : वृत्तसंस्था - सुरतमधील सरधाना परिसरात असलेल्या तक्षशिला आर्केड या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १९ जण ठार झाल्याची घटन समोर आली आहे. दुसऱ्या मजल्यावर आग लागल्यानंतर अनेकांनी उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात…

कारपेट दुकानाला भीषण आग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पारशा खुंट येथे रामपुरवाला कार्पेट दुकानाला आज भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात…

‘सेंच्युरी एन्का’ कंपनीत भीषण आग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - भोसरी एमआयडीसी येथील सेंच्युरी एन्का कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास ठिणगी पडल्याने भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे चार बंब आणि जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. सर्व कामगारांना सुरक्षीत…

पु्ण्यातील शनिवार पेठेत इमारतीला भीषण आग ; २६ जणांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शनिवार पेठेतील मेहुणपुरा येथील जोशी संकुल या 5 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे प्रमाण प्रचंड होते. धुराचा इमारतीत राहणाऱ्या लोकांना त्रास होऊ…

किरकोळ वादातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून एका व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावात ही घटना घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली…

मुळशीतील मारुंजी रोडवर टायर आणि प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुळशीतील मारूंजी रोडवरील मेमाणे वस्ती परिसरात असलेल्या एका टायर आणि प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या ३ फायरगाड्यांनी ही आग आटोक्यात आणली.…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भीषण आग ; महत्वाची कागदपत्रे, रेकाॅर्ड जळून खाक

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला मध्यरात्री एक वाजता लागलेल्या आगीत बँकेतील सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहे.यवतमाळ येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या मुख्य शाखेत यवतमाळ आणि…