Browsing Tag

आदित्य ठाकरे

१०वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अंतर्गत गुण’ देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकड्या वाढविण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा अंतर्गत गुण सुरू…

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या बॉलीवूडमधील कलाकारांवर त्यांच्या चाहत्यांच्या नजरा नेहमीच असतात. आपले आवडते अभिनेते किंवा अभिनेत्री काय करतात, कोठे जातात यावर लक्ष ठेवून असतात. सोशल मीडियावर तर चाहते आपल्या कलाकाराच्या कामगिरीवर कौतुक…

संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार : नीलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत सारखी लोकं पेंग्विनचा राहुल गांधी करतील, असे ट्विट करत त्यांनी शिवसेनेचे प्रवक्‍ते…

आदित्य ठाकरेच राहणार ५ वर्ष मुख्यमंत्री, संजय राऊत यांच्या वक्‍तव्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असताना आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. 'आदित्य ठाकरे पाच वर्ष…

‘फिटनेस क्‍वीन’ दिशा, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची ‘डिनर डेट’ ;…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना नेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या चर्चेत आले आहेत. दोघांनाही पुन्हा एकदा एका हॉटेलबाहेर एकत्र पाहिले आहे. सध्या या दोघांच्या मैत्रीची चर्चा रंगताना दिसत आहे.…

शिवसेनेची ‘हवा’ प्रदुषित नाही ; राजकीय वर्तुळातील ‘त्या’ चर्चेवर आदित्य…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत भाजप दुसऱ्यांदा सत्तेत आली. आता खाते वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. त्यात शिवसेनेला पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालय दिलं आहे. यावरून शिवसेनेत नाराजी व्यक्त होत आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा…

निवडणूक लढवायला हिंमत लागते, निलेश राणेची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाल्यानंतर पक्षाने विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेने केली. यावर निलेश राणे यांनी आदित्य…

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवल्यास ‘हा’ असणार मतदारसंघ ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. त्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यात शिवसेनेचे सचिव…

आता युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. शिवसेनेचे युवा नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी शिवसेना युवासेनेचे सचिव वरूण…

ज्या पक्षाचे उमेदवार रिंगणात नाहीत, त्यांच्या सभांना महत्त्व नसते ; पुतण्याचा राज काकांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'लाव रे तो व्हिडीओ' वरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर तर 'लाव रे तो व्हिडीओ' ने धुमाकूळ घातला आहे. बुधावारी राज ठाकरे यांची भांडुप येथे सभा झाली यावेळी त्यांनी भाजप -शिवसेना युतीवर सडकून…