Browsing Tag

आमदार के. चंद्रशेखर

आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरी सापडली तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड

चेन्नई : आयकर विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये एका आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरीतून १ कोटी रुपये जप्त करण्यात आले. अण्णा द्रमुकचे आमदार के. चंद्रशेखर या आमदाराच्या ड्रायव्हरकडे ही रक्कम सापडली आहे. अलगरासामी (वय ३८) असे या ड्रायव्हरचे नाव…